आमच्याविषयी
मुख्यपृष्ठ › आमच्याविषयी
राजनंदिनी ॲग्रो
राजनंदिनी ॲग्रो हे आजरा (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील एक विश्वासार्ह गावठी उत्पादन विक्री केंद्र आहे. आम्ही आजरा व परिसरातील शेतकऱ्यांकडून थेट ओरीजनल गावठी तांदूळ, काजूगर व विविध प्रकारचे पीठ घेतो आणि ते ग्राहकांना होलसेल तसेच रिटेल दरात पुरवतो. उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी दर हेच आमचे वैशिष्ट्य आहे.
10+
वर्षांचा अनुभव
500+
समाधानी ग्राहक
100%
ओरीजनल गावठी माल
2
विक्री पद्धती — होलसेल व रिटेल
आमची वैशिष्ट्ये
- १००% ओरीजनल गावठी माल
- थेट शेतकऱ्यांकडून
- होलसेल व रिटेल दर
- उत्कृष्ट दर्जा, वाजवी दर
- ₹999 पेक्षा जास्त ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी
- किमान ऑर्डर: ₹299
एफ.एस.एस.ए.आय. क्रमांक: 21526086003829 उद्यम क्रमांक: UDYAM-MH-15-0306874
- 🏪राजनंदिनी ॲग्रो
हॉटेल मिनर्वा समोर, आंबोली रोड, आजरा, ता. आजरा, जि. कोल्हापूर - 416505 - 👤Proprietor: Bhagyashree Sachin Indulakar
- 📞9710372737 / 9075980683
- ✉️bhagyshreeindulkar8@gmail.com
- 🕒सोमवार ते रविवार - सकाळी ८ ते रात्री ९
- 💼Retailer — FSSAI registered food business