₹999 पेक्षा जास्त ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी होलसेल व रिटेल — दोन्हीसाठी उपलब्ध किमान ऑर्डर ₹299 कार्टमध्ये टाकलेले उत्पादन 1 किलो = 1 नग ₹999 पेक्षा जास्त ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी होलसेल व रिटेल — दोन्हीसाठी उपलब्ध किमान ऑर्डर ₹299 कार्टमध्ये टाकलेले उत्पादन 1 किलो = 1 नग
राजनंदिनी ॲग्रो राजनंदिनी ॲग्रो पारंपारिकता अन् गुणवत्ता

आमच्याविषयी

मुख्यपृष्ठआमच्याविषयी

राजनंदिनी ॲग्रो

राजनंदिनी ॲग्रो हे आजरा (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील एक विश्वासार्ह गावठी उत्पादन विक्री केंद्र आहे. आम्ही आजरा व परिसरातील शेतकऱ्यांकडून थेट ओरीजनल गावठी तांदूळ, काजूगर व विविध प्रकारचे पीठ घेतो आणि ते ग्राहकांना होलसेल तसेच रिटेल दरात पुरवतो. उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी दर हेच आमचे वैशिष्ट्य आहे.

10+
वर्षांचा अनुभव
500+
समाधानी ग्राहक
100%
ओरीजनल गावठी माल
2
विक्री पद्धती — होलसेल व रिटेल

आमची वैशिष्ट्ये

  • १००% ओरीजनल गावठी माल
  • थेट शेतकऱ्यांकडून
  • होलसेल व रिटेल दर
  • उत्कृष्ट दर्जा, वाजवी दर
  • ₹999 पेक्षा जास्त ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी
  • किमान ऑर्डर: ₹299
एफ.एस.एस.ए.आय. क्रमांक: 21526086003829 उद्यम क्रमांक: UDYAM-MH-15-0306874
  • 🏪राजनंदिनी ॲग्रो
    हॉटेल मिनर्वा समोर, आंबोली रोड, आजरा, ता. आजरा, जि. कोल्हापूर - 416505
  • 👤Proprietor: Bhagyashree Sachin Indulakar
  • 📞9710372737 / 9075980683
  • ✉️bhagyshreeindulkar8@gmail.com
  • 🕒सोमवार ते रविवार - सकाळी ८ ते रात्री ९
  • 💼Retailer — FSSAI registered food business
🌿 १००% ओरीजनल गावठी माल
🚜 थेट शेतकऱ्यांकडून
🏷️ होलसेल व रिटेल दर
उत्कृष्ट दर्जा, वाजवी दर